Friday 24 June 2011

बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन

बाबा पुरंदरे ना आव्हान
तुम्ही खरे इतिहासकार असतील तर आम्हचे आव्हान स्विकार करावे
आणि चर्चे ला तयार व्हावे उगेच अफ़वा पसरऊ नयेत
आम्ही जसे समोरा समोर चर्चा करतो तसे तुम्ही का येत नाहीत
कारन तुम्हची बाजु खोटी आहे त्या मुळेच तुम्ही (बाबा पुरंदरे)
चर्चेला येत नाहीत

Monday, November 29, 2010

शिवद्रोही पुरंदरे चा नालायक पणा

 पुरंदरे ची लायकी आहे का ?




शिवाजी महाराजा कडून बाबा पुरंदरे मुजरा स्वीकारतो असा प्रसंग महाराष्ट्रा मध्ये घडतो आणि नालायक ब्राम्हणी धर्मा चे मुख पत्रा असणारे दैनिक सकाळ हा फोटो छापते







या फोटो वरून पुरंदरे आणि दैनिक सकाळ चा नालायकपणा दिसून आला आणि शिवाजी महाराजा ना मुजरा करायचा सोडून अरे वा रे

Sunday, September 26, 2010

खरा जॅम्स लेन बाबा पुरंदरेची कोर्टात भांबेरी उडाली

खरा जॅम्स लेन बाबा पुरंदरेची कोर्टात भांबेरी उडाली

सुधाकर लाड यांनी लिहिलेल्या " छत्रपति शिवाजी, बाबा पुरंदरे आणि सत्य इतिहास" या पुस्तकामुळे अब्रू नुकसानी झाल्या बद्दल बाबा पुरंदरे यानी सुधाकर लाड यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. पण सतत बाबा पुरंदरे गैर हजार राहीले.
दि. ६ एप्रिल २०१० ते हजार झाले तेंव्हा लाड यांचे वकील अनंत दारवटकर यांनी बाबा पुरंदरेची उलट तपासणी केली असता पुरंदरे यांना उत्तरे देता आली नाहीत.


दारवटकर यांनी शहाजी राजे यांची जन्म तारीख विचारली असता पुरंदरे यांना तिथी सांगता आली नाही जे तिथी नुसार शिव-जयंती म्हणून सारखे ओरडत असतात त्यांना शहाजी राजे यांची तिथी नुसार जयंती सांगता आली नाही हे विशेष आणि हे शिव चरित्राचे थोर आभ्यासक.




शिवाय छत्रपति शिवाजी राजे- जिजाऊ मा साहेब स्वराज स्थापणेसाठी महाराष्ट्रात आल्या नंतर शहाजी राजे व शिवाजी राजे हे १६६०-६१ पर्यंत भेटले नाहीत असे जे पुरंदरे वारंवार सांगत सुटतात, राजा शिवछत्रपति या पुस्तकात पण त्यांनी असे लिहिले आहे ते उलट तपासणीत चुकीचे आहे ते उघड झाले.


परत एकदा हे पुरंदरे उघडे पडले.

ब मो पुरंदरे यांनी जो अब्रू नुकसानीचा दावा केला आहे त्याचे अपडेट :

९ सप्टेंबर-

या ऐतिहासिक दाव्याच्या दि. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रतिवादी सुधाकर लाड यांचे वकील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक अनंत दारवटकर यांनी ब मो. पुरंदरे यांची जोरदार उलट तपासणी घेतली असता ब मो पुरंदरे निरुत्तर झाले.
मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत............(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती )हे अनंत दारवटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ब. मो. पुरंदरे यांना कोणत्या मराठ्याने स्वत:ची आई विकून मोठेपणा मिरवला आहे, असे एखादे उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? असा प्रश्न अनंत दारवटकर यांनी विचारला. या प्रश्नाने घायाळ, निरुत्तर झालेले ब. मो. पुरंदरे सारावा- सारव करीत तसे उदाहरण नाही पण मराठ्यांची तशी वृत्ती आहे , असे म्हणाले .

जेम्स लेन चे " शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक २००३ साली प्रसिद्ध झाल्यावर पुण्यातील काही मंडळीनी जेम्स लेनच्या निषेधार्थ पुण्यात सभा घेतल्या होत्या, तशी एखादी निषेधाची सभा तुम्ही घेतली होती का? असा प्रश्न अनंत दारवटकर यांनी ब मो पुरंदरे यांना विचारला असता त
शी सभा घेतली नाही असे ब मो पुरंदरे म्हणाले.

या दाव्याची पुढील सुनावणी ५ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.



ह्या शिवाय ब मो पुरंदरे यांनी जेम्स लेन प्रकरणात कोणावर कोर्टात एकही दावा केलेला नाही.
पण इथे सुधाकर लाड यांनी लिहिलेल्या 
" छत्रपति शिवाजी, बाबा पुरंदरे आणि सत्य इतिहास" या पुस्तकामुळे अब्रू नुकसानी झाल्या बद्दल बाबा पुरंदरे यानी सुधाकर लाड यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे.

एकतर ब मो पुरंदरे यांनी शिव चरित्राचे विकृतीकरण केले आणि हे सुधाकर लाड यांनी उघड केले म्हणून यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे पण जेम्स लेन प्रकरणात जिजा मातेची अब्रू काढण्यात आली त्यावेळेस हे स्वयं: घोषित शिव शाहीर मुग गिळून गप्प बसले.

Monday, August 9, 2010

Monday, August 2, 2010

जेम्स लेन प्रकरण

पेपरला आपण वाचत आहातच जेम्स लेन प्रकरण! काय आहे जेम्स लेन प्रकरण? का जाळत आहोत त्याची प्रतिमा किंवा पुस्तक?


तर त्याने त्या पुस्तकात चुकीची विधाने (वाक्ये) केलेली आहेत. त्यासाठी आपण निषेध नोंदवत आहोत. जेम्स लेनच्या म्हनन्यानुसार ह्या पुस्तकातील सर्व माहिती पुढील लोकांनी दिलेली आहे, तथा मार्गदर्शन केलेले आहे.

१. भांडारकर ओरिएंटल रीसर्च इंस्टीटयूट.

२. व्ही. एल. मंजुल.

३. एस. एस. बहुलकर

४. सुचेता परांजपे

५. वाय. बी. दामले

६. रेखा दामले

७. भास्कर चंदावरकर

८. मीना चंदावरकर

९. माधव भंडारे

१०. मीरा कोसंबी

११. ए. आर. कुलकर्णी

१२. राजेंद्र वोरा

१३. नरेन्द्र वागले

१४. जयंत लेले

१५. दिलीप चित्रे

16.बाबा पुरंदरे (जेम्स लेन च्या पुस्तका चा प्रचार केला तसेच पुरंदरे ने अत्यंत चुकीचा इतिहास लिहून आईसाहेब जिजाऊ यांची बदनामी केली)


यावरून असे दिसते की, या लोकांच्या सांगन्यावरून जेम्स लेनने लिहिले आहे. म्हणजे सांगायचे एकाने आणि भोगायाचे दुसरेनी जेम्स लेनने असे सुद्धा म्हंटले आहे की, या लोकानी जी मला माहिती दिली आहे ती चुकीची वाटते. आणि शिवाजी महाराजांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये असताना १६३० असे का सांगतात माहित नाही.

१. जेम्स लेनने पुण्यात शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात किंवा शिवाजी महाराजांची खोटी

माहिती कसे पसरवतात आणि आपण त्यास कसे बळी पडतो हे सांगितले आहे.

२. त्याने तर आपणाला झोपेतून जागे केले की, तुम्ही कोणत्या भ्रमात राहाता. तसेच स्वताला विद्वान् म्हनवनारी ही मंडळी शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात आणि महाराजांच्या जीवनाविषयी अभ्यास करण्यासाठी परदेशातून येणारे लोकांना ही मंडळी काय माहिती देतात, हे त्याच्यामुले आपणाला समजले आहे.

- जेम्स लेनवर तर कारवाई व्हायला पाहिजे. पण, त्या अगोदर महाराष्ट्र भूमीवर राहून शिवाजी महाराजांची खोटी माहिती कुत्सितपणे सांगनारेंवर आधी कारवाई होणे गरजेचे आहे.

- हे सर्व करता यावे यासाठीच शिवाजी महाराजांची १६२७ ची खरी जन्म तारीख बदलून १६३० केली

गेली, म्हणजे शाहाजीराजे यांचा ३ वर्षांचा सर्वात महत्वाचा कार्यकाल पुसला जातो आणि खोटे लिहिण्याचा मार्ग मोकला होतो.



यासाठी जेम्स लेनला सडेतोड उत्तर देणारे पुस्तक आपण वाचलेच पाहिजे. वाचा- "शिवाजी महाराजा मराठा छत्रपती इन भारत वर्ष"

- लेखक वकीलसाहेब अनंत वि. दारवटकर

Monday, July 19, 2010

शिवाजी महाराजाची बदनामी करणार्या बाबा पुरंदरे चा माफीनामा

शिवाजी महाराजा च्या जयंती चा वाद निर्माण करणार्या बाबा पुरंदरे नी मरते शेवटी मान्य केले की २ वेळा जयंती साजरी करून मोठा वाद निर्माण करण्या मध्ये त्याचा हात आहे
शिवाजी महाराजा ची जयंती तिथी प्रमाणे साजरी करून त्यांना फक्त महाराष्ट्र मधील पुणे पुरते मर्यादित करण्याचा बाबा पुरंदरे चा बामणी कावा होता
पण जागृत शिव प्रेमी नी हा बामणी कावा उधळून लावला
बाबा पुरंदरे ने स्वत च्या हस्तक्षारा मध्ये शिवप्रेमी भटांचे कर्दनकाळं अमरजित पाटील याना माफीपत्र लिहून दिले
बाबा पुरंदरे ने स्वत च्या हाता ने लिहिलेले पत्र पाहून तरी बामना ना अक्कल येईल त्यांना समाजात असेल की मराठे त्यांची बिन पाण्याने का करत आहेत
जरा सुधारा बमानानो स्वताच्या समाजा ला बंद करा बदनामी आम्हाच्या शिवाजी महाराजा ची नाही तर .................................

Sunday, May 9, 2010

बाबासाहेब पुरंदरे यानी इतिहासाचा गला घोटला-रघुनाथराजे निबाळकर

शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा इतिहासकारानी बाजार मांडला असून, त्यानी इतिहासाचे विकृतीकरण केले आहे, असा आरोप करीत फलटन चे राजे रघुनाथ राजे निम्बालकर यानी थेट बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर हल्ला चढवला। बाबासाहेब पुरंदरे यानी महाराष्ट्राच्या इतिहासाचा गला घोटला आहे असे सांगत त्यानी हा आरोप तोंडावर करायलाही तयार असल्याचे सांगितले। निम्बालकर पुढे म्हणाले की ज्यानी इतिहास घडविला त्यानी तो लिहिला नाही, पण ज्यानी तो लिहिला त्यानी विकृत लिहिला, हे सत्य आहे। २५-३० वर्षापूर्वी इतिहासकारानी राज घरान्याकडून पैसा मिलविला व त्यांच्याच विरोधात इतिहासाचे लेखन केले । अनेक वर्षे एकाच गोष्ट बिम्बवली की ती खरी वाटते। आज राजघरान्यानी हा खरा इतिहास मानायला सुरुवात केली आहे। पण या इतिहासकारानी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा बाजार मांडला। शिवाजी महाराजांच्या बायका, बंधू, इतर कुटुम्बिय कपटी होते व चांगले होते ते केवळ त्यांचे अष्टप्रधान मण्डल, असे सांगणार्या इतिहासकाराना आम्ही राजघरान्यानी सुरुवातीला डोक्यावर घेतल्याचे त्यानी सांगितले। रायगड हे किल्ले पडले नाहित तर पाडले गेले असा आरोप ही त्यानी केला

इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे- रघुनाथराजे निबाळकर यांची टीका  
पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) : ''मराठा समाज हा पालकत्व करणारा आणि नेतृत्व देणारा समाज आहे. त्याने मराठा समाजातील सर्व वर्गांना जवळ करावे. ज्यांनी इतिहास घडविला त्यांनी तो लिहिला नाही आणि ज्यांनी लिहिला त्यांनी त्याचे विकृतीकरण केले आहे,'' अशी टीका फलटणचे रघुनाथराजे निबाळकर यांनी केली.
'महात्मा जोतिराव फुले इतिहास अकादमी'च्या वतीने 'पहिली मराठा इतिहास परिषद' घेण्यात आली. निंबाळकर यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रा. अशोक राणा अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, भाई कात्रे, राजारामबापू, डॉ. एस. सी. गंगावार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


या वेळी निबाळकर म्हणाले, ''एकच गोष्ट वारंवार सांगितली गेली, की ती खरी वाटू लागते. अशाच पद्धतीने इतिहासही लिहिला गेला आहे. तथाकथित इतिहास लिहिणाऱ्यांनी इतिहासाचा गळा घोटला आहे. त्याचे बाजारीकरण केले आहे. अशा इतिहासकारांना आम्ही राजघराण्यांनीच डोक्यावर घेतले आहे.'' राजकारण्यांवर टीका करताना ते म्हणाले, ''आता राजघराण्यांचा काळ गेला, सध्या पुढाऱ्यांचा काळ आहे. इतिहास सुधारायचा असेल, तर आधी पुढाऱ्यांना सुधारावे लागेल. पण, सध्याचे राजकारणी जमिनी बळकावण्यात आणि भ्रष्टाचार करण्यात पुढे आहेत. या पुढाऱ्यांना सुधारण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मतदान करण्याची गरज आहे.''

प्रा. राणा म्हणाले, ''या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा म्हणजे नेमका कोण, हा प्रश्न निर्माण होतो. महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांच्या एका पुस्तकात मराठा कोण, याविषयी म्हटले आहे, 'जो ब्राह्यण नाही तो मराठा.' भारतीय प्राचीन इतिहासातून या विधानाला पूरक संदर्भ आढळतात. पण, मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत मोठी समस्या आहे ती क्षत्तियत्वाच्या मान्यतेची. विशेषत: शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तिचे भीषण स्वरूप पुढे आले आहे. अमराठी राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत यावर आणिखीन वाद झाले. अजूनही ती समस्या सुटलेली नाही. म्हणून या व्यासपीठावर या विषयावरही चर्चा व्हावी, असे वाटते.'


कोकाटे, पोकळे यांनीही या वेळी आपल्या भूमिका मांडल्या. परिषदेच्या वतीने दोन दिवसीय परिसंवाद होणार आहेत. प्रा. एम. एल. देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रोहिणी कोडीतकर यांनी आभार मानले.

source lokmat and Pudhari

Thursday, May 6, 2010

राजा शिव छत्रपती- इतिहास संशोधन की कल्पना विलास


बाबा पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे.
गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन समाजाच्या मनात शिवचरीत्राविशयी अनेक
गैरसमज निर्माण करून ठेवले . शिवचरित्र म्हणजे पुरंदरे आणि पुरंदरे
म्हणजे शिवचरित्र असे एक समिकरणच बनून गेले आहे. प्रचार-प्रसाराची
माध्यमे ब्राम्हनान्च्या ताब्यात असल्याने त्यानी पद्धतशीरपणे ही कादंबरी
म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला आहे. सामाजिक जाणीव नसलेल्या
कोणत्याही व्यक्तीला पुरंदरेंची ही कादंबरी म्हणजे उत्कृष्ट साहित्य
कृतीचा नमुनाच वाटेल आणि त्याबद्दल ते पुरंदरेंची प्रशंसाही करतील. आणि
नेमके हेच दुर्दैव पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. पुरंदरेनी
अतिशय चानाक्षपणे या कादम्बरीत अशी काही विधाने केली आहेत की सामान्य
वाचकाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही. परन्तु जिजाऊ-शिवरायांच्या
बदनामीने पेटून उठलेल्या चिकित्सक बहुजन मावळ्याला मात्र पुरंदरेची ही
लबाडी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. पुरंदरेची ही लबाडी प्रा. श्रीमंत
कोकाटे सरानी पुराव्यानिशी दाखवून दिली आहे. त्याचप्रमाणे चित्रलेखाचे
संपादक प्रा. द्न्यानेश महाराव यानीही पुरंदरेचे लिखाण, आचार, विचार
यातील विसंगती आणि लबाडी दाखवून दिली आहे.
मी साधारणपणे पाच वर्षापूर्वी पुरंदरेची कादंबरी प्रथम वाचली.
पुरंदरेच्या कादम्बरित इतकी शक्ती आहे मी मुस्लिमद्वेषाने पेटून उठलो.
पुरंदरेची कादंबरी वाचणारी व्यक्ती मुस्लिमाना शिव्या घाताल्याशिवाय
राहणार नाही, इतका या कादम्बरीत मुस्लिमद्वेष भरला आहे. शहाजी राजाना
बाजुला ठेवून जिजाऊ, शिवराय आणि दादू कोंडदेव हे एक समीकरण पुरंदरेनी
तयार केले आहे. शहाजी राजाना नेहमी गैरहजर दाखवायचे आणि दादू कोंडदेवाला
जिजाऊ शिवरायासोबत दाखाविने यामागे पुरंदरेच्या मनात काय पाप होते? जेम्स
लेनने जिजाऊ-शिवरायांची बदनामी करण्याच्या आधी त्याची बीजे पुरंदरेनी
आपल्या कादम्बरीत रोवली होती. जेम्स लेनद्वारे जिजाऊ-शिवरायांची बदनामी
म्हणजे पुरंदरेच्या त्या बीजाचा व्रुक्ष होउन त्याला लागलेली नासकी फळेच
होत.
पुरंदरेना इतिहास अभ्यासक म्हणावे का ? या विषयी थोड़ी चर्चा होणे आवश्यक
आहे. जर त्यांच्या अनुयायांचा तसा दावा असेल तर त्यानी पुढील प्रश्नांची
उत्तरे द्यावीत, ही अपेक्षा.
१. पुरंदरेनी इतिहासाची कोणती पदवी घेतली ते एकदा जाहीर करावे.
२. पुरंदरेनी जनता बँक व्याख्यानमालेत (सोलापुर) जेम्स लेनचे कौतुक का केले ?
३. दादोजी कोंडदेव पुरस्करा संदर्भात आवाहन करूनही दादोजी कोंडदेव
शिवरायांचे गुरु अथवा शिक्षक असल्याचा कोणताही पुरावा पुरंदरे का सादर
करू शकले नाहीत?
४.पुरंदरे रामदासाना शिवरायांचे गुरु आणि दादोजी कोंडदेवाना शिक्षक मानत
असतील तर तसे पुरावे वारवार मागुनही ते का देत नाहीत ?
5. लेन प्रकरणात किंवा एकुणच शिवराय, जिजाऊ, शंभूराजे यांच्यावरील
बदनामीचे कलंक पुसन्याचे प्रयत्न पुरंदरे यानी कधी केले आहेत का? किंवा
अशा प्रसंगी त्यानी काय भूमिका घेतली?
६. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते? ' या
विषयावर परिसंवाद ठेवला होता। यावेळी रितसर निमंत्रण व् सुरक्षेची
संपूर्ण हमी देवून ही पुरंदरे का आले नाहीत?
७. जर सुरक्षेच्या कारणावरून पुरंदरेनी नकार दिला असेल तर त्यानी स्वत
समविचारी सन्घटनान्च्या मदतीने असे परिसंवाद का आयोजित केले नाहित?
८. पुरंदरेना शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक वाटत असतील तर तर त्याचे
यथोचित स्पष्टीकरण पुरंदरे देवू शकतील का?
अजुन ही बरेच प्रश्न आहेत . परंतु तुर्तास वरील प्रश्नाची उत्तरे पुरंदरे
किंवा त्यांच्या अनुयायानी द्यावीत, एवढिच माफक अपेक्षा.
बहुजन समाजातील व्यक्तिनिही या प्रश्नाचा विचार पूर्वक अभ्यास करावा ,
उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. या प्रयत्नाअंती आपल्या हाती लागणारे
सत्य धक्कादायक असेल. 
वाचकानी आपल्या प्रतिक्रया जरुर द्याव्यात.
 
जय जिजाऊ जय शिवराय !!!

लेखक- Prakash Pol  Karad 

Saturday, May 1, 2010

बाबा पुरंदरेच खरा जेम्स लेन


ब. मो. पुरंदरे(वाघ पूर्वीचे आडनाव) बाबत  मत :--

 निष्कर्ष :--

१. पुरंदरे यांनी दादोजी कोंडदेव, नारायण ठोसर उर्फ रामदास अश्या असंख्य स्व:जातीच्या सामान्य लोकांना अत्यंत जाणीव पूर्वक नव्हे "प्ल्यान" करून नियोजनबद्धरित्या घुसडले आहे. त्यांचे उदात्तीकरण केले आहे. पायाची वाहन डोकावती ठेवली आहे. अतिशयोक्तीलाही लाज वाटावी असा हा प्रकार आहे.

२. पुरांदारेने दादोजीला श्रेय देण्यासाठी इतिहासाची विकृती केली आहे. शहाजी महाराज यांना वेळो वेळी जिजाऊपासून व बालशिवबां पासून दूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच बरोबर दादोजीकडे बालशिवबांचे पालकत्व, गुरुत्व देण्यासाठी नीच पानाचा कळस केला आहे.

३. पुरांदेरेने जाणून बुजून आई जिजाऊ यांची बदनामी केली आहे. हे त्याचे सर्वात मोठे पाप आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

४. धर्मसहिष्णू महाराजांना मुस्लीम द्वेषठे रंगून महाराजांची प्रतिमा जगभर मलीन करण्याचा कुटील डाव खेळला आहे. तो जागृत मराठा सामाज्याने हाणून पडला तो वेगळा.

५. संशोधनाचे नावाखाली राजघराण्यातून तसेच मावळातून दारोदार फिरून महाराजांची कागद पत्रे जमून ती क्रूरपणे नष्ट केली आहेत. वरून निर्लज्यपणे ती हरवली असे कबुल केले आहे.

६. मराठा सामाज्याचे ब्राह्मणीकरण करण्यासाठी महाराजांचा वापर त्याने आयुष्यभर केला आहे. तो सफल झाला नाही तरी काही भोळे मराठे त्याच्या गळाला लागले होते पण आता तेही पुरांदारेचा निषेद करू लागले आहेत.

७. पुरांदारेने राज घराण्यात भांडणे लावायचा प्रयत्न केलेला आहे. तो ही विफल झाला !

८. पुरांदारेने स्व:जातीच्या सामान्य लोकांना हिरो केले आहे तसेच प्रतिभावान बहुजन समाज्यातील मावळ्यांना कमी किवा अनुउल्लेखाने मारले आहे.

९. शिवराय ज्यांना गुरुस्थानी मनात त्या तुकोबांना आपल्या कादंबरील कमी किवा अनुउल्लेखाने मारले आहे.

१०. पुरांदारेने मराठा समाज्याच्या अस्मितेवर असंख्य बलात्कार केले आहेत.

.
.
.
.
.
.
.
[असे असंख्य गुन्हे करणारा ]



११)शहाजीराजे हजार असताना त्यांना सतत गैरहजर दाखवायचे आणि रामदास दादु कोंडदेव ला शिवराया सोबत दाखवायचे हे शिवद्रोही काम पुरांदारेने केले


१२)बहुजन समाजात दैववाद,विषमता आणि मुस्लीम द्वेष पेरण्यासाठी बाबा पुरांदारेने शिवचरित्राचा वापर केला .


१३)माफ़ीवीर सावरकर च्या चित्रपटासाठी शिवरायांच्या नावावर कमावलेले ८० लाख रुपये बाबा पुरांदारेने दिले


१४)शिवजयंतीची taarikh निश्चित करण्यासाठी शासनाच्या इतिहासकारांच्या समितीत बाबा पुरंदरे होता. शासनाने इतिहासकारांच्या अहवालावरून १९ फेब हि शिवजयंतीचीतारीख जाहीर केली.याच पुरांदारेने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी जयंत साल्गावोन्काराला पत्र दिले. म्हणजे शिवजयंतीचा वाद बाबा पुरांदारेनेच लावला .देशभर जगभर एक्दाच शिवजयंती होऊ नये यासाठी पुरांदारेने शिवजयंतीचा वाद निर्माण केला


15)खोटे शिवचरित्र जनतेच्या मनावर बिम्बाव्ण्यासाठी जाणता राजा या महानात्याची निर्मिती केली


16)बाबा पुरंदरे हाच जेम्स लेन याच्या पुस्तकाचा प्रचारक होता. सोलापूर येथे त्याने james lane च्या पुस्तकाची जनता बँक व्याख्यान मालेत कौतुक केले.

वरील निश्कर्ष पाहील्या नतर 
बाबा पुरंदरे हा इतिहासकार काय इतिहास शिकण्याच्या लायकी चा पण नाही आहे
बाबा पुरंदरे हा जाती साठी माती खाणारा कट्टर ब्राह्मण आहे हिच त्याची खरी ओलख आहे अजुन त्याला साथ देनारी त्याची जात त्याच्या इतकीच दोषी आहे
बाबा पुरंदरे ला वरील सर्व आरोप मान्य आहेत कारन त्याना आम्ही हे सर्व पोस्टाने पाठवले होते बाकी त्याना चर्चे ला पण बोलावले पण त्याने नकार दिला
बाबा पुरंदरे ने फ़क्त शिवाजी महाराजाच्या नावे पैसा गोळा केला आज त्याने शिवरायाच्या इतिहासातील भरपुर साहित्य नष्ट करुन इतिहास हवा तसा लिहला या ढोगी इतिहासकाराच्या तोडवरील भुरखा आता गळुन पडला आहे
फ़क्त शिवरायाच्या नावा चा उपयोग यांने पैसा आणि ब्राम्हण समाज यांच्या हितासाठी केला



आवाहान बाबा पुरंदरे ला

बाकी बाबा पुरंदरे ने ५० वर्षा पसुन शिवस्रूष्टी साठी पैसे जमा केले आहेत त्यांना सरकार ने जमीन पन उपलब्ध करुन दिली आहे तरी त्यानी शिव स्रुष्टी उभी केली नाही
आता ते पैसे कुठे आहेत तसेच
बाबा पुरंदरे यांने जे इतिहासीक साधने व शस्त्रे घरी दडउन ठेवली ती सध्या कुठे आहेत
बाबा पुरंदरे प्रेमी माझ्या प्रश्नाचे उत्तर देतील आपन सांगा ५० वर्ष होऊन पन बाबा पुरंदरे शिव स्रुष्टी उभारत नाहीत
तसेच शिवाजी महाराजाच्या नावा वर गोळा केलेला पैसा सावकर याच्या चित्रापटा वर खर्च करतो
ज्या सावरकर ने ४ माफ़ीपत्रे लिहुन इग्रजाना पाठवली आहेत


शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नि:पक्षपातिपणे व सत्य शिवचरित्र समाजासमोर मांडल्याचे कुणीही सिद्ध केल्यास मराठा सेवा संघाचे सर्व प्रमुख बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह महाराष्ट्र शासनाची जाहीर माफी मागण्यास तयार आहेत, असे आव्हान संभाजी ब्रिगेडने केले होते: ( दै. पुढारी, १/०६/२००९)

हे आव्हान पुरंदरे / त्यांच्या समर्थकांनी हा स्वीकारले नाही

पुरांदारेनी इतिहासाचे कसे विकृतीकरण केले ते पहा

पुरंदरे "राजा शिवछत्रपती" या कादंबरीत पान नं. १२६ (आवृत्ती १४ ), कसब पुणे या प्रकरणात लिहितो कि " पंतांचे शहाजी राजांवर, आई साहेबांवर, शिवबा वर , भोसले कुटुंबावर असे प्रेम होते कि स्वामी आणि सेवक हे नाते राहिलेच नव्हते. पंत म्हणजे भोसल्यांचे कुतुम्बातालेच, राजांच्या घरातले ते मनाचे, धाकचे, दारार्याचे, मायेचे व ममतेचे वडीलधारी पुरुष होते...... शहाजी राजांचा आणि त्यांचा स्वभाव राजकारणात सारखाच होता......... आई साहेबांवर ते फार माया करीत. हि बी अशी तशी नाही, हिची जडण घडण काही वेगळीच आहे, हे त्यांनी ओळखले होते. शिवबा वर तर खुद्द शहाजी राजे यांचा नसेल एव्हडा जीव पंतांचा होता....... ते अधून मधून कधी कधी स्वतःच्या संसारात हि लक्ष घालीत. पंत देहस्थ त्र्रुग्वेदी ब्राह्मण, गोत्र शान्डील्या , तर खरे म्हणजे त्यांचे, आई साहेबांचे आणि शिवबांचे गोत्र एकाच होते ........"

दादोजी सारख्या साधारण नोकराला किती मोठे करावे याला काही प्रमाण नको का ? दादोजीचा धाक दरारा वगेरे किती हरामी झाली !आणि शहाजी राजे यांच्याशी तुलना हा कळस !!

विकृती तर पुढे येते "आई साहेबांवर ते फार माया करीत....त्यांचे, पंत देहस्थ त्र्रुग्वेदी ब्राह्मण, गोत्र शान्डील्या , तर खरे म्हणजेआई साहेबांचे आणि शिवबांचे गोत्र एकाच होते " याला काय म्हणावे ? शिवराय मराठा होते ते काय ब्राह्मण होते का ?

पुण्यातील लालमहालमध्ये ब्राह्मण कंपूने आई जिजाऊ, बाल शिवाजी यांचे सोबत दादोजीचा पुतळा उभारला. आज हि त्या पुतळ्याच्या शेजारी १ तास उभे राहून पहा येणारे जाणारे काय बोलतात . मी त्या पुतळ्या शेजारी काही वेळ थांबलो होतो तेव्हा एका लहान मुलाला त्याचे वडील सांगत होते कि " ते शिवाजी, जिजाऊ आणि त्यांचे वडील शहाजी आहेत !!!!!!!" नशीब त्यांनी दादोजी म्हणाले नाहीत ! पण तो पुतळा कोणीही पहिला तर तसेच वाटते कि ते वडील आहेत. तो पुतळा आज हि काढलेला नाही ! आणि लेनला तो पुतळा त्याच्या पुण्यातील मित्रांनी दाखवला होता !!!!!



जेम्स लेन हा त्यांच्या पुस्तकात लिहितो की " महाराष्ट्रात खोडसाळपणे विनोदाने सांगितले जाते कि शिवरायांचे वडील शहाजी राजे नसून दादोजी कोंडदेव (कुलकर्णी) आहे. " लेने हा विकृत विनोद कोणाकडून वाचला / ऐकला ?
बाबा पुरंदरे किती विक्रुत मनोवर्ती चा आहे हे या वरुन समजते

बाबा पुरंदरे तर जेम्स लेन चा प्रचारक

१. सोलापूरमध्ये जनता बँक या RSS च्या बँकेच्या कार्यक्रमात याच पुरंदरेने लेनचे कवतुक केले होते.
२. हे पुस्तक संधर्भासाठी अत्यंत योग्य आहे असे सोलापुरात कोण म्हणाले ?

पहिल्यांदा लेनला मदत केली. त्याला घरातील वगेरे संबोधले. त्याच्या पुस्तकाला प्रसिद्धी दिली. लेनचे कवतुक सोहळे केले. दरवर्षी भेटायला ये वगेरे म्हणून झाले. लेनेही सार्यांचे आभार मानले.
मराठा संघटनांनी आवाज उठवला. मग हे म्हणू लागले एवढे वाईट नाही. उगी विनोदाला एवडे महत्व देऊ नका. त्यापेक्षा पोर्तुगीजांचे हे लिखाण वाचा. यावर मराठा समाज पेटला. आदळ आपट सुरु झाली. त्यानंतर यांनी थोडी दखल घेत शांतता पाळली. मग थोडा थोडा हळू हळू निषेद करू लागले. आता म्हणतात लेने आमचे श्रद्धा स्थान दुखावले. त्याने इंग्रजी मेंदूतून लिखाण केले.!!!

पुरांदारेनी इतिहासाचे कसे विकृतीकरण केले :

आता याचा हि विचार करून पहा.. पुरांदारेनी इतिहासाचे कसे विकृतीकरण केले :--

पुणे परगण्यात सहायक मिळावा या उद्देशाने "शहाजी महाराज" यांनी शिवरायांचा विवाह निंबाळकर यांची कन्या सईबाई यांचेशी मे १६४० साली केला. १६४२ पर्यंत जिजाऊ-शिवबा हे शहाजी महाराज यांचे सोबत कंपिलीला होते. म्हणजे हा विवाह बेंगलोर येथे झाला. या लग्नाला शहाजीराजे उपस्थित होते ! हे सिद्ध झाले आहे.
तरीही जिजाऊना बदनाम करण्यासाठी पुरंदरे यांनी शहाजीराजे यांना नेहमी जिजाऊ पासून दूर दाखवत. त्याला दुयाम स्थान देत त्यांचे जबाबदारी हि दादोजीने पार पडल्याचा देखावा उभा केला !!!!!!!! हि हरामखोरी नाही तर काय आहे ?


आता पुढे जाऊन पुरंधारे काय लिहितात पहा " शिवबा दहा वर्षाचा झाला. मुलगा येवढा मोठा झाला ..... लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले. ठरले ! फलटनच्या नाईक निंबाळकर यांची लेक आई साहेबांच्या नजरेत भरली. पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... "



हे लिखाण म्हणजे पुरंदरे यांच्या मनाच्या कल्पना नाहीत का ? याला काही ऐतिहासिक पुरावा आहे का ?उलट हे विकृत लिखाणाचा पुरावा नाही का ?

//लग्नाचे वय आई साहेब आणि पंत कुजबुजू लागले.//
हा हरामीपणा पुरांदारेने का करावा ?"कुजबुजु" म्हणजे काय ? कोणाबाबत लिहितोय ? कोणते शब्द वापरतोय ? त्यातून अर्थ काय होतात ? येव्हाडी अक्कल नाही का पुरंदरेला ?

// पंतानी शहाजी महाराज यांना पत्र पाठवले, हे लग्न पंतानी हौसेने केले... //
कोणते पत्र आहे का पुरंदरेकडे ? लग्न लावणारा हा कोण ? पायपुसानीला ठेवलेला नोकर हा लग्न लावतो का ?

"आमचा" "आमच्या जातीचा" अरे हो! हो! ठीक आहे बाबा 'अरे पण काही लिमिट'.
पायातली वाहन डोक्यावर ठेवलित कि.......
एका हात तुटक्या सामान्य नोकराला ("शहाजी महाराजांनी नेमलेला मुतालिक" साधा "मुतालिक" हो ! ) किती चढवायचा ? कुठ बसवायचा ?
.
.
.
अफ़वा
// मा.विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वजनदार नेते आहेत व काहीकाळ उपमुख्यमंत्रीही होते.
राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडचे संबंध हे काय वेगळे सांगायला नकोत. मोहिते-पाटील घराणे हे ऐतिहासिक घराणेआहे हेही लक्षात घ्या. //


उत्तर

१. राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेड हे विचारांनी ( फुले-शाहू-आंबेडकर वादी) एकच आहे.
२. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री प्रवीणजी गायकवाड हे मा.विजयसिंह मोहिते-पाटील यांचे फार जवळचे नातेवाईक आहेत.
३. गायकवाड आणि मोहिते हे ९६ कुळी मराठा समाज्यातील फार मोठे ऐतिहासिक घराणे आहेत शेकडो वर्षांचे नेतृत्व आणि सत्ता या घराण्याकडे आहे. मोहिते पाटील घराणे हे इंग्रज काळात हि मोठे सत्ताधीश होते या घरात कोर्ट वगेरे चाले एवडे अधिकार यांना होते. 
४. मोहिते पाटील घराणे आणि डॉ. आंबेडकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध जगजाहीर आहेत. गांधी हत्या प्रकरणात महाराष्ट्रात ज्या ब्राह्माण हत्त्या झाल्या त्यात अकलूज आघाडीवर होते असे काही जन म्हणतात. (आणि त्यामुळे अकलूज मध्ये गेल्या ५ वर्षा पर्यंत ब्राह्माण नव्हते !) या प्रकरणात अकलूजकरांवर ब्राह्माण लोकांनी गुन्हे दाखल केले होते ते सारे गुन्हे डॉ. आंबेडकर यांनी सोडवले. तेव्हा पासून अकलूज मधील जनता आंबेडकराना फार मानते. अगदी त्याच्या मोठा पुतळा हि अकलूज येथे उभारला गेला. अकलूज मध्ये गांधी, आंबेडकर, अन्नभाऊ साठे, महात्मा फुले, शाहू महाराज अश्या महा पुरुषांचे भव्य पुतळे पूर्वीच उभारले गेले आहेत. अकलूज हे पुरोगामी बहुजन विचारांचे समतावादी शहर आहे. 
५. अकलूजला लाभलेल्या फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या वारशा मुळे आज हि अकलूज मधील सर्व मंदिरात गुरव या बहुजन पुजारी दिसतात. पण हल्ली काही ( १०-१५ ) ब्राह्माण घरे अकलूज येथे स्थिरावत आहेत. जेव्हा पासून हे लोक अकलूज येथे राहायला आले तेव्हा पासून यांनी सनातन प्रभातचे सत्संग घेणे चालू केले. आणि अकलूजमध्ये ब्राहामणी विषमतावादी विचारांनी पुन्हा प्रतीक्रांती चालू केलेली दिसली. 

६. वरील सारे लिखाण येवाद्याचसाठी केलेले आहे कि त्यातून समजावे कि मोहिते पाटील घराणे हे उच्च मराठा घराणे आहे तसेच ते वैदिक ब्राहामणी विचाराच्या विरोधात नेहमी उभे आहे आणि असेल. कोणीही मोहिते पाटील घराण्याचे नाव घेऊन मराठा सामाज्याचे ब्राहामणीकरण करू नये.
ब्राम्हणाच्या अफ़वा
/ यात महाराजांच्या इतिहासाशी निगडीत अशी १७३ शिल्पे आहेत.
त्यामधिल एका शिल्पात महाराज आणि त्यांचेबरोबर त्यांचे शिक्षक दादोजी कोंडदेव हेही आहेत. बाबासाहेब पुरंदरेंच्या मार्गदर्शानाखाली बनलेल्या या शिवसृष्टीस - ज्यात दादोजींचेही शिल्प आहे , असे सगळे असुनही या शिवसॄष्टीस ब्रिगेडने कधिही कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला नाही. //

अफ़वे ला उत्तर अविनाश जाधव यांचे


१. अकलूज येथे जी शिल्पे आहेत त्यात दादोजी कोंडदेव व रामदास यांना स्थान दिलेले नाही. एकाही शिल्पात व अकलूज मध्ये कोठे हि या दोघांचे साधे पोष्टर हि मोहिते पाटील यांनी लावलेले नाही. 
२. एका शिल्पात शिवरायाच्या शस्त्र चालवण्याच्या सरावाचा देखावा आहे. त्यामध्ये शिवरायांना शहाजी राजे यांचे मार्गदर्शनात मावळे बाजी पासलकर हे हे शस्त्र विद्या शिकवत आहेत असे दाखवले आहे. यात पासलकर यांनी शिवरायांचे हातात शस्त्र दिलेले आहे.आणि मार्गदर्शन करत आहेत. त्या शिल्पा खाली स्पष्ट शब्दात हे लिहिले आहे. त्यात दादोजी कोंडदेव याचा साधा उल्लेख हि नाही. 
३. तरीही ब्राह्माण असा कुप्रचार का करत आहेत ? कारण पूर्वी ४ च्या इतिहासातील जे चित्र होते त्या प्रमाणे हे दिसते . पण या चित्रात एक मोठा फरक आहे तो म्हणजे पूर्वी जो शहाजी महाराजांचा नोकर शिवरायांना शस्त्र हातात देताना दिसतो त्याने पुणेरी पगडी घातली आहे... आणि आता जो शहाजी महाराजांचा मावळ शिल्पात आहे त्याने ( पसल्कारणी ) मावळ पगडी घातली आहे!!!!!!!!!!!!!!!!!! अकलूजचे शिल्प नित पहा त्यात गोल आणि पुढे उंदराच्या शेपटी प्रमाणे झोरमुळ्या आलेली ब्राहामणी पुणेरी पगडी नाही ती आडवी आणि रुबाबदार मावळ टोप आहे ....
४. अकलूज येथील शिल्पात मावळ पासलकर हे शहाजी राजे यांच्या हुकुमा प्रमाणे शिवरायांना प्रशिक्षण देत आहेत असे दाखवलेले आहे.

५. पहा ब्राह्माण हे अफवा कसे पसरवतात !!!!!!!!!! हा पुरावा आहे.